Home » photogallery » entertainment » JANMASHTAMI 2022 SHRADDHA KAPOOR CELEBRITY IN DAHI HANDI CELEBRATIONS MUMBAI THANE MHGM

Dahi Handi 2022: मुंबई ठाण्यात दहीहंडीला सेलिब्रेटी तडका! कलाकारांनी वाढवला गोविंदा पथकांचा उत्साह

यंदा दोन वर्षांनी सर्वत्र दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई ठाण्यात राजकीय नेत्यांच्या हंड्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येनं गोविंदा पथके दाखल होऊन हंडी फोडत आहेत. मुंबई, ठाणे, बोरीवलीतील दहिहंडीला कलाकारांनीही उपस्थिती लावत वेगळा तडका लावला.

  • |