2001मध्ये आलेल्या 'एक रिश्ता: द बॉंड ऑफ लव' सिनेमा विजय कपूर, 2002 मध्ये आलेल्या 'आंखे' सिनेमा विजय सिंह राजपूत तर 2006 मध्ये आलेल्या 'गंगा' सिनेमात ठाकुर विजय सिंह नावाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. इतकंच काय तर 2007 मधील 'निशब्द' 2010 मधील 'रण' सिनेमातही बिग बींचं नाव विजय हर्षवर्धन मलिक असं होतं.