तिने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेतले .
6/ 15
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने कॅलिफोर्नियामधील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्स केला
7/ 15
2018 मध्ये धडक या रोमँटिक नाटक चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले
8/ 15
त्यानंतर कपूरने नेटफ्लिक्सचा घोस्ट-स्टोरीज या सिनेमात काम केले.
9/ 15
जान्हवीने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या बायोपिकमध्ये विमानवाहू गुंजन सक्सेनाची मुख्य भूमिका साकारली. कोविड -१९ साथीमुळे सिनेमागृह बंद होते त्यामुळे हा चितपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला
10/ 15
त्यानंतर रुही या कॉमेडी हॉरर चित्रपटात जान्हवी दुहेरी भूमिकेत दिसली
11/ 15
2021 मार्च पर्यंत तिने आनंद एल राय निर्मित ‘ कोलमावू कोकिला’ या तमिळ चित्रपटाचे हिंदी रुपांतर ‘ गुड लक जेरी’ पूर्ण केले आहे
12/ 15
मागील महिन्यातही जान्हवी कपूर ट्रॅव्हल + लेझर मासिकाचे कव्हर स्टार म्हणून झळकली
13/ 15
जान्हवी कपूर स्टाईलिश स्विमवेअरमध्ये सेक्सी दिसत होती
14/ 15
खुशी वेडिंग मासिकाच्या कव्हरस्टार म्हणूनही जान्हवी कपूरने फोटोशूट केला.
15/ 15
जान्हवी कपूर सिल्व्हर लेहेंगामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.