दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) आज जरी आपल्यात नसल्या तरी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन आहेत. श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल टाकत जान्हवी कपूरही (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये स्वत: नाव बनवत आहे. जान्हवीने धडक, गुंजन सक्सेना अशा चित्रपटातून काम केलं आहे.