Home » photogallery » entertainment » JANHVI KAPOOR SHARE HER NEW PHOTO WITH VARUN DHAWAN FROM BERLIN AJ

जान्हवी कपूरचा बर्लिनमधला क्यूट लुक पाहिलात का? शेअर केले वरुण धवनसोबतचे खास फोटो

Janhvi Kapoor Berlin Pic: जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या फॅशन गेममुळे ती नेहमीच चर्चेत असते. जान्हवी सध्या वरुण धवन आणि संपूर्ण टीमसोबत तिच्या आगामी 'बवाल' चित्रपटाच्या शूटिंगसाठी बर्लिनमध्ये आहे. जान्हवीने बर्लिनमधील काही फोटो पुन्हा शेअर केले आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |