अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हटके अदांनी नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. पाहा तिचं हटके फोटोशुट. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे. जान्हवी नेहमीच तिचे हटके फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोंची नेहमीच चर्चा असते. जान्हवी तिच्या वर्कआउटमुळेही चर्चेत राहते. नेहमीच तिचे निरनिराळे लुक्स पाहायला मिळाले. जान्हवी काही दिवसांपूर्वी तिच्या एका मिस्ट्री बॉय सोबत दिसली होती. जान्हवीने स्वतः हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. स्विमसुटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. शायनी जॅकेटमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत आहे. व्हेकेशनचा आनंद घेताना जान्हवी दिसत आहे.