अभिनेत्री जान्हवी कपूरचे फोटो नेहमीच तिच्या चाहत्यासांठी चर्चेचा विषय ठरतो. नेहमीत वेगळ्या आणि हटके अवतारात ती पाहायला मिळते. पाहा तिचे फोटो. निळ्या रंगाच्या गाउनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. बॅकलेस ऑफ शोल्डर गाउनमध्ये जान्हवी आकर्षक दिसत आहे. जान्हवी आपल्या लुक्सने नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधते. लवकरच ती दोस्ताना चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती गुडलक जैरी या चित्रपटातही दिसणार आहे. मेटालिक गाउनमध्ये जान्हवी फारच आकर्षक दिसत आहे. जान्हवी तिच्या फिटनेसवर फारच लक्ष देते. दिवसें न् दिवस ती स्वतःला फिट ठेवत आहे. सोशल मीडियावरही जान्हवीची तुफान लोकप्रियता आहे.