जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) नेहमी झगमगाटी आणि चमकदार आउटफिट कॅरी करायला आवडतात. अलिकडे, करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत या अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस लुक्सने पापाराझी तसेच सेलिब्रिटींचे लक्ष वेधून घेतले. पाहुयात तिचे लेटेस्ट फोटो-
|
1/ 8
जान्हवी कपूरला वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्समध्ये फोटोशूट करायला आवडते. ती जेव्हाही एखाद्या कार्यक्रमात जाते तेव्हा ती तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेते. (Instagram/janhvikapoor)
2/ 8
लेटेस्ट फोटोंमध्ये जान्हवी कपूरने अतिशय स्टायलिश ड्रेस घातला आहे. ती त्यामध्ये मोहक दिसत आहे. (Instagram/janhvikapoor)