मुंबई: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि तिची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी इतर स्टार किड्सप्रमाणे कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. आता दोन्ही बहिणींच्या लेटेस्ट फोटोंनी (Janhvi Kapoor Photos) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत दोघी एका मिस्ट्री बॉयसह दिसत आहेत. (इन्स्टाग्राम/Viral Bhayani)