अभिनेता संजय कपूरची (Sanjay Kapoor) मुलगी व जान्हवी कपूरची (Janhavi kapoor) चुलत बहीण शनाया सध्या फार चर्चेत आहे. नुकतेच तिने आपले अॅब्स दाखवत काही फोटो शेअर केले आहेत.
2/ 11
पांढऱ्या आउटफिटमधील शनयाचे फोटो अतिशय फ्रेश वाईब्स देत आहे.
3/ 11
तिचे अॅब्स फ्लॉन्ट करताना ती दिसत आहे.
4/ 11
शनया करण जोहरच्या चित्रपटातून या वर्षी बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे.
5/ 11
शनया संजय कपूर आणि माहीप कपूर यांची एकटी मुलगी आहे.
6/ 11
अनिल कपूर आणि कुटुंबातील ती सदस्य़ आहे.
7/ 11
जान्हवी कपूर, खुशी, अर्जून, अंशुला, सोनम, रिया, हर्षवर्धन हे सगळे शनयाचे चुलत भाऊ बहीण आहेत.
8/ 11
शनायाला जहान कपूल लहान भाऊ देखिल आहे.
9/ 11
शनया सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
10/ 11
शनया उत्तम डान्स देखिल आहे. अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.