Home » photogallery » entertainment » JANHAVI KAPOORS ROCKING PHOTOSHOOT IN DUBAI PHOTOS VIRAL ON INSTAGRAM SEE PHOTOS MHAD

जान्हवीनं बहीण खुशीसोबत दुबईच्या वाळवंटात लावला ग्लॅमरचा तडका; फोटो पाहून एक्स बॉयफ्रेंडनं दिली अशी कमेंट

बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहे. आधी सारा अली खानसोबत केदारनाथच्या थंड खोऱ्यांच्या व्हेकेशनला आणि आता बहीण खुशी कपूरसोबत दुबईच्या वाळवंटात व्हेकेशनला.

  • |