Home » photogallery » entertainment » JANHAVI KAPOOR SUNNY LEONE CATWALK IN LAKME FASHION WEEK 2020 CELEBRITY PHOTOS

Lakme Fashion Week 2020 जान्हवी की सनी लिओनी कुणाचा कॅटवॉक बेस्ट?

लॅक्मे फॅशन विक 2020 मध्ये बॉलिवूड कलाकार आणि मॉडल्सनी रॅम्पवर कॅटवॉक केला. यावेळी कलाकारांचा अनोखा अंदाज बघायला मिळाला. यावेळी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या दोघांनी शोस्टॉपर कॅटवॉक केला. लॅक्मे फॅशन विक 2020 मध्ये बॉलिवूड कलाकार आणि मॉडल्सनी रॅम्पवर कॅटवॉक केला

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |