स्टारकिड्स सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. काहींनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे तर काही जण डेब्यूची तयारी करत आहेत. दरम्यान काही स्टारकिड्स असे आहेत की ज्यांनी अभिनयात पाऊल ठेवले नसले तरी त्यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स खूप आहेत. जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य-@kishushroff/Instagram)