Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बॉलिवूडचा अभिनेता इरफान खानच्या सहापैकी चार केमोथेरेपी आतापर्यंत झाल्या आहेत.
2/ 6


गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत आहे. तिसऱ्या केमोनंतर इरफानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.
4/ 6


नुकत्याच एका मुलाखतीत इरफान म्हणाला की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे.