आज जागतिक महिला दिन. बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर एक वेळ अशी होती की अभिनेत्रींना सिनेमात मनासारख्या भूमिका मिळत नव्हत्या तर समाधानकारक मानधन आणि ओळखही मिळत नव्हती. मात्र आता गोष्टी बदलल्या आहेत. एकीकडे अभिनेत्रींना भूमिकेनुसार ओळख मिळत आहे तर दुसरीकडे त्यांच्या कामानुसार त्यांना मानधनही मिळत आहे. अनेकदा तर अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन अभिनेत्री घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.