Home » photogallery » entertainment » INDIAN MUSICIAN AND POPULAR PLAYBACK SINGER SP BALASUBRAHMANYAM PASSED AWAY KNOW ABOUT HIS VELVET VOICE AND RECORDS MHJB

'हम बने..', 'दिल दिवाना..' मधून प्रेमाची व्याख्या सांगणारा अवलिया हरपला, नावावर आहे 40000 गाण्यांचा रेकॉर्ड

आंध्रप्रदेशमधील नेल्लोर याठिकाणी जन्माला आलेल्या एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांना इंजिनीअर व्हायचे होते. पण संगीत विश्वासाठीच त्यांचा जन्म झाला असल्याने नशिबाने हाच मार्ग त्यांच्यासाठी खुला झाला आणि देशाला एक हिरा मिळाला.

  • |