या चित्रपटाची कथा एका अशा व्यक्तीभोवती फिरते जो तुरुंगातून जाऊन आला आहे. त्यांनतर तो कॉर्पोरेट क्षेत्रात आपलं करिअर बनवतो. मात्र पैशांच्या लालसेपोटी तो चुकीच्या मार्गांचा अवलंब करतो आणि शेवटी तो त्या व्यक्तींचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी त्याचं सगळ काही हिरावून घेतलं आहे.