Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 8


'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये बरेच टर्न येतायत. दत्ताचं त्याच्या मनाविरुद्ध लग्न झालं, पण सरिताच्या वागण्यामुळे दत्ताला ती आवडू लागते. पण तो व्यक्त करत नाहीय.
2/ 8


सरितानं कमी अवधीत घरातली सगळी परिस्थिती लक्षात घेतलीय. अण्णा दत्ताला नोकरासारखे राबवून घेतात, हे तिच्या लक्षात आलंय. दत्तानं नोकरी करावी असं तिला वाटतंय.
5/ 8


अण्णांना धक्का बसतो. ते सरिताच्या दिशेनं यायला लागतात, तसा दत्ता मध्ये येऊन सरिताच्या कानाखाली देतो.
6/ 8


सरिता दत्ताच्या बाजूनं बोलतेय, मग असं का हा प्रश्न सगळ्यांना पडतो. पण अण्णांचा क्रूरपणा दत्ताला माहीत होता. त्यांनी सरिताला काही करू नये म्हणून दत्ता सरिताच्या कानाखाली देतो.