फक्त लाईफ नव्हे तर बिझनेस पार्टनरही आहेत हे प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल; पाहा काय आहेत व्यवसाय
अनेक सेलिब्रिटी कपल असे आहेत जे फक्त लाईफ पार्टनरच नाही तर बिझनेस पार्टनर्सही आहेत. त्यांनी एकत्र व्यवसाय केले आहेत. तर त्यांनी त्यातही यश संपादन केलं आहे.पाहा कोण आहेत हे कपल्स.
अनेक सेलिब्रिटी कपल असे आहेत जे फक्त लाईफ पार्टनरच नाही तर बिझनेस पार्टनरचही आहेत. त्यांनी एकत्र व्यवसाय केले आहेत. तर त्यांनी त्यातही यश संपादन केलं आहे.पाहा कोण आहेत हे कपल्स.
2/ 7
शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी (Gauri Khan) यांना मिळून एकत्र रेड चिलिज एन्टरटेन्मेंट (Red Chillies Entertainment) हे प्रॉडक्शन हाउस सुरु केलं आहे.
3/ 7
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी एका कॅनडियन बिझनेसमॅनकडे 2.2 कोटी रुपयांची गुतंवूक केली आहे. अनुष्काचं तिच्या भावासोबत प्रॉडक्शन हाउस देखिल आहे.
4/ 7
सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि पत्नी मना शेट्टी (Mana Shetty) यांचा पर्यटन श्रेत्रात व्यवसाय आहे. Discovery in Khandala हे त्यांच्या लक्झरी विलाचं नाव आहे.
5/ 7
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी इलेक्ट्रॉनिक कंपनी सुरू केली आहे. वियान असं याच नाव असून मुलाच्या जन्मानंतर त्यांनी ही कंपनी स्थापित केली होती. ते राजस्थान रॉयल्स या आयपीएल टिमचे ही मालक होते.
6/ 7
आश्का गोराडीया (Aashka Goradia) आणि पती ब्रेंट ग्लोब (Brent Goble) यांचं गोव्यात फिटनेस सेंटर आहे. योग शाळा असं त्याचं नाव आहे. य़ाशिवाय आश्का एक ब्युटी ब्रँडही आहे.
7/ 7
रवी दुबे (Ravi Dubey) आणि पत्नी सरगुन मेहता (Sargun Mehta) यांचं स्वतःचं प्रॉडक्शन हाउस आहे. Dreamiyata Entertainment Pvt. Ltd. यामार्फत ते 'उदारिया' हा पहिला चित्रपट निर्माण करत आहेत.