होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 10


'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका दिवसेंदिवस रंजक होत चाललीय. राधिकानं शनायाला नवऱ्याची बायको म्हणून घरी आणलं. पण शनायाला तिनं चांगलंच कामाला लावलंय.
4/ 10


गुरूला दोन महिन्यांनी घटस्फोट हवाय. त्यामुळे राधिकाचं प्रत्येक म्हणणं मान्य करावं लागतंय. शनायावाटची साफसफाई गुरू करतोय.
5/ 10


राधिका मागे हटायला तयार नाही. तिनं शनायाला बकुळामावशी सुट्टीवर असल्यानं कपडे धुवायला सांगितलेत.
7/ 10


पण तिच्याकडे काही पर्याय उरत नाही. राधिका तर तिला सांगते, कपडे कसे धुवायचे हे नेटवर बघ आणि मग कामाला लाग.
9/ 10


इतक्यात तिला गुरूचा फोन येतो. गुरू तिला त्याचं आॅफिस पाहायला बोलावतो. शनाया खूश होते. कसलंच भान न ठेवता ती घराबाहेर पळत सुटते.