परंतु एक काळ असा होता जेव्हा इलियानाला तिच्या वजनदार शरीरामुळं चिडवलं जायचं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 10
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंगचा अनुभव सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
5/ 10
“एक काळ असाही होता जेव्हा आरशात पाहिल्यावर मला स्वत:चाच तिरस्कार वाटायचा. माझं शरीर पाहून मला रडू यायचं.” असा अनुभव तिनं सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
6/ 10
इलियाना गेली काही वर्ष प्रसिद्ध फोटोग्राफर अँड्र्यू किबोनला डेट करत होती. दोघांनी लग्न देखील करण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
7/ 10
परंतु अंतर्गत मतभेदांमुळं त्याचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपमुळं तीन वर्ष ती नैराश्येत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
8/ 10
नैराश्येमुळं इलियानाला ओबिसीटी हा आजार झाला. परिणामी तिचं वजन वाढू लागलं. वाढलेल्या वजनामुळं तिला चित्रपटात देखील काम मिळत नव्हतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
9/ 10
परिणामी लोक तिची खिल्ली उडवायचे. अन् या ट्रोलिंगमुळं अभिनेत्रीनं आत्महत्या करण्याचा विचार देखील केला होता असंही ती म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
10/ 10
परंतु योग्य आहार आणि व्यायाम करुन तिनं आपलं वजन पुन्हा एकदा नियंत्रणात आणलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)