इलियानाला स्तुती पेक्षा अधिक आवडते निंदा; कारण ऐकून व्हाल थक्क
इलियाना डीक्रूज ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
|
1/ 10
इलियाना डीक्रूज ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (ileana d'cruz/ Instagram)
2/ 10
आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी इलियाना सध्या द बिग बुल या चित्रपटामुळं चर्चेत आहेत. (ileana d'cruz/ Instagram)
3/ 10
या चित्रपटाच्या निमितातनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इलियानानं आपल्या टीकाकारांना धन्यवाद असं म्हटलं आहे. (ileana d'cruz/ Instagram)
4/ 10
हे टीकाकारच आहेत ज्यांच्यामुळं माझ्या कामात प्रगती झाली. ज्यांच्यामुळं मी नैराश्येतून बाहेर पडली असा अनुभव तिनं सांगितला. (ileana d'cruz/ Instagram)
5/ 10
प्रत्येक व्यक्तीला सेलिब्रिटींबाबत बोलण्याचा अधिकार आहे. अन् प्रत्येक वेळी तुमच्याबद्दल चांगलंच बोललं जाईल याची खात्री देता येत नाही. माग टीका झाल्यास निराशा का व्हायचं. (ileana d'cruz/ Instagram)
6/ 10
निराश होण्याऐवजी त्या टीकेतून पॉझिटिव्ह गोष्ट शिका. तुम्हाला नक्कीच फायदा होईल असा सल्ला तिनं आपल्या चाहत्यांना दिला आहे. (ileana d'cruz/ Instagram)
7/ 10
ब्रेकअप झाल्यामुळं एलियाना अनेक वर्ष डिप्रेशनमध्ये होती. बराच काळ ती सिनेसृष्टीपासून देखील दूर होती मात्र बिग बूलच्या निमित्तानं तिनं पुनरागमन केलं आहे. (ileana d'cruz/ Instagram)
8/ 10
डिप्रेशनमध्ये गेल्यावर इलियानाचं वजन देखील खूप वाढलं होतं. या वाढलेल्या वजनामुळं देखील तिच्यावर जोरदार टीका होत होती. मात्र या टीकेला देखील तिनं पॉझिटिव्ह घेत वजन कमी केलं. (ileana d'cruz/ Instagram)
9/ 10
द बिग बूल या चित्रपटाची कथा 1992 साली हर्षद मेहतानं केलेल्या आर्थिक घोटाळ्यावर आधारित आहे. (ileana d'cruz/ Instagram)
10/ 10
लक्षवेधी बाब म्हणजे याच कथानकावर अलिकडेच 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. त्यामुळं बिग बुलची तुलना वेब सीरिजशी केली जात आहे. (ileana d'cruz/ Instagram)