Home » photogallery » entertainment » IIFA 2022 AWARD SHOW BOLLYWOOD CELEBRITIES SHERSHAH MIMI VICKY KAUSHAL KRITI SANON SAI TAMHANKAR PANKAJ TRIPATHI MHRN

IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

आयफा सोहळ्याकडे (IIFA awards) गेले बरेच दिवस अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. नामांकनाची यादी जाहीर झाल्यापासूनच कोणाला अवॉर्ड मिळेल याची उत्सुकता लागली होती. आयफा सोहळ्यातील विजेत्यांची यादी पाहा या फोटोगॅलरीत.

  • |