ती म्हणाली, “माझ्याकडे काय ती म्हणतात ती perfect smile" वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत...मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं...छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या... दात दाखवून असो, वा खळखळून असो....मला हसायला 'आवडतं हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात...”