अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या अभिनयाइतकीच तिच्या बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे हटके फोटो. सध्या हुमा तिच्या नव्या वेबसीरिजमुळे फारच चर्चेत आहे. तिच्या महाराणी या वेबसीरिजमुळे ती फारच चर्चेत आहे. बोल्ड ड्रेसमध्ये हुमा आकर्षक दिसत आहे. हुमा तिच्या बोल्डनेसने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. लवकरच हुमा वालिमा आणि बेलबॉटम या चित्रपटांत झळकणार आहे. हुमाने हॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा आर्मी ऑफ द डेड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर हुमाचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात. ती नेहमीच हटके आणि बोल्ड अंदाजात पाहायला मिळते. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हुमा अतिशय बोल्ड दिसत आहे.