अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या रिसेप्शनचे फोटो ऋताने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ऋताने यात सुंदर दिसणारा ओढणी आणि घागऱ्यासारखा दिसणारा वेडिंग गाऊन घातला आहे. ऋता आणि प्रतीक यांनी 18 मे रोजी लग्नगाठ बांधली तर यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता.