Home » photogallery » entertainment » HRUTA DURGULE PRATEEK SHAH ONE MONTH WEDDING ANNIVERSARY MHGM

Hruteek Wedding: लग्नानंतरचा एक महिना हृतासाठी ठरला खास, घडल्या या महत्त्वाच्या गोष्टी

अभिनेत्री हृता दुर्गुळे ( Hruta Durgule) आणि प्रतीक शाह ( Prateek Shah) यांच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला. लग्न हृताला चांगलंच मानावलं असून हा महिना तिच्यासाठी फारच खास ठरला. पाहा काय काय घडला हृताच्या आयुष्यात.

  • |