अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान चित्रपटसृष्टीत नसली तरीही अनेकदा चर्चेत असते. तिच्या हटके फॅशनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाहा तिचे हटके फोटो.
2/ 9
सुझेन खान एक डिझायनर आहे. चित्रपटसृष्टीत नसली तरीही ती सिनेसृष्टीतील अनेकांची चांगली मैत्रीण आहे.
3/ 9
सुझेनने एका डिझायनरसाठी हे शुट केलं होतं. तेव्हा तिच्यया अंगावरील वायरची डिझाइन पाहून काहींनी तिला प्रश्नही विचारले.
4/ 9
सुझेन सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेक निरनिराळे फोटो ती शेअर करत असते.
5/ 9
हृतिक आणि सुझेन हे काही वर्षापूर्वी वेगळे झाले असले तरीही मुलांसोबत अनेकदा ते एकत्र दिसतात.
6/ 9
सुझेन आणि हृतिक यांना दोन मुलं आहेत.
7/ 9
लॉकडाउनमध्ये सुझेन आणि हृतिक एकत्रच मुलांसोबत राहत होते.
8/ 9
अनेकदा त्यांचे फोटोस व्हिडीओस व्हायरल होतात.
9/ 9
१४ वर्षांच्या संसारानंतर हृतिक आणि सुझेन वेगळे झाले होते.