लॉकडाऊनमुळे महिनाभर ब्युटी सर्व्हिस बंद; पाहा आपल्या या स्टार्सचा बिनमेकअपचा लेटेस्ट घरगुती लुक
आपल्या आवडत्या सेलेब्रेटींचे मेकअपशिवायचे घरगुती लुक पाहा
|
1/ 16
कोरोनाव्हायरचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू झाला त्याला आता महिना उलटून गेला आहे. घरकामात मदत करणारी सहकारीसुद्धा सध्या येऊ शकत नाही, तिथे ब्युटी ट्रीटमेंटची गोष्टच लांब आहे.