Home » photogallery » entertainment » HOLLYWOOD ACTRESS KYLIE JENNER BECOMES THE FIRST WOMAN TO REACH 300 MILLION INSTAGRAM FOLLOWERS SP

Kylie Jenner: Instagram वर 300 मिलीयन फॉलोअर्स असणारी एकमेव महिला; 24 व्या वर्षी अमाप लोकप्रियता

अमेरिकन सेलिब्रिटी कायली जेनर (Kylie Jenner) हिने सोशल मीडियावर एक नवीन किताब मिळवला आहे. विशेष म्हणजे 24 व्या वयात तिनं मोठी कामगिरी करून दाखवत महिलांच्यात पहिला नंबर मिळवला आहे.

  • |