हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझ कायम चर्चेत असते. नुकतंच तिचं लग्न झालं असून ती सध्या तिचं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे.
2/ 8
53 वर्षीय अभिनेत्री जेनिफरने 16 जुलै 2022 रोजी बेन एफ्लेकशी लग्नगाठ बांधली. यानंतर अभिनेत्रीने ऑगस्ट 2022 बेनसोबत पुन्हा लग्न केलं.
3/ 8
बेनने जेनिफरला प्रपोज करत खास एंगेजमेंट रिंग दिली. त्याची किंमत 40 ते 80 कोटींहून अधिक आहे.
4/ 8
या रिंगमध्ये लिहिलं की, 'मी कुठेही जाणार नाही'.
5/ 8
जेनिफरने अॅपल म्यूजिक 1 शी केलेल्या संभाषणात सांगितले की, जेव्हा बेनने माझ्यासोबत बोलणं सुरु केलं तेव्हा तो प्रत्येक ईमेलच्या शेवटी हेच लिहायचा. 'काळजी करू नको, मी तुला सोडणार नाही'.
6/ 8
बेन आणि जेनिफरने काही काळ एकमेकांना डेट केलं. 2002 मध्ये दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. दोघांची एंगेजमेंट झाली होती. मात्र त्यांचं लग्न होऊ शकले नाही. मात्र त्यांनी पुन्हा एकमेकांना डेट केलं आणि लग्न केलं.
7/ 8
बेन व्यतिरिक्त जेनिफरने तीन सेलिब्रेटिंशी लग्न केलं होतं. तिने बेन व्यतिरिक्त इतर पाच कलाकारांशी वेळा एंगेजमेंट केली.
8/ 8
अभिनेत्री सध्या तिच्या एंगेजमेंट रिंगमुळे चर्चेत आलीये.