‘प्रसिद्धी वाढली की कपडे कमी होतात का?’; बोल्ड फोटोशूटमुळे हिना होतेय ट्रोल
हिनाचं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
|
1/ 10
हिना खान ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
2/ 10
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड अॅक्टिव्ह असते.
3/ 10
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 10
यावेळी देखील तिने असंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
5/ 10
मात्र तिचं हे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
6/ 10
प्रसिद्धी वाढली की कपडे कमी होतात का? अशा आशयाच्या कॉमेंट्स करून काही नेटकरी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
7/ 10
हिनाने 2009 साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
8/ 10
त्यानंतर ‘तुझ संग प्रित लगाई सजना’, ‘कस्तुरी’, ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
9/ 10
करिअरच्या सुरुवातीस काही मालिकांमध्ये तिने पाहुण्या कलाकाराची देखील भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
10/ 10
एकता कपूरच्या ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)