

मुंबईः बिग-बॉस 11 (Bigg Boss 11) मधील सदस्य असलेली टिवी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आपला अभिनयचं नाही तर तर सौंदर्य आणि बोल्ड छायाचित्रांसाठी आणि विविध व्हिडीओसाठी नेहमी चर्चेत असते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात खास जागा तयार केल्यानंतर अभिनेत्रीने बिग-बॉसमध्ये प्रवेश केला आणि आपल्या अनोख्या अंदाजात अनेकांना हैराण केलं. आता हिना खान टिवी जगतातील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. हिना खानने जेनिफर विंगेट (Jennifer Winget), निया शर्मा (Nia Sharma) सारख्या अनेक अभिनेत्रींना मागे सोडत मोस्ट डिजायरेबल वुमन टेलिविजन 2019 चा खिताब पटकावला आहे (photo credit: instagram)


टिव्ही जगतातील फॅशन आयकॉनच्या रुपात ओळख निर्माण करणारी हिना खान (Hina Khan) या दिवसात एकता कपूरच्या नागिन-5 मध्ये दिसत आहे. (Photo Credit- @realhinakhan/Instagram)


हिना खाननंतर 'बेहद' मध्ये मायाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेटने या यादीत दुसऱ्या क्रमांकवर आहे. (photo credit: instagram/@jenniferwinget1)


त्यातचं एकता कपूर हिच्या नागिन-4 आणि खतरों के खिलाड़ीः मेड इन इंडियाची विजेती निया शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. (photo credit: instagram/@niasharma90)


या दिवसात 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये प्रेरणाच्या भूमिकेत दिसणारी ऐरिका फर्नांडिस टाइम्सच्या मोस्ट डिजायरेबल वुमन टेलिविजन 2019 च्या यादीच चौथ्या क्रमांकावर आहे. (photo credit: instagram/@iam_ejf)


या यादीत पूर्व बिग-बॉस 8 कंटेस्टेंट करिश्मा तन्ना ही व्या क्रमांकावर आहे. (photo credit: instagram/@
karishmaktanna)


स्पिल्टविला 10 फेम दिव्या अग्रवाल मोस्ट डिजायरेबल वुमनच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. (photo credit: instagram/@divyaagarwal_official)


'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील नायरा म्हणजेच शिवांगी जोशीचं नावही या यादीत सामील आहे. त्यांना सातवा क्रमांक देण्यात आला आहे. (photo credit: instagram/@shivangijoshi18)


सुरभी ज्योतीने या यादीत 8 व्या क्रमांकावर जागा मिळवली आहे. (photo credit: instagram/@surbhijyoti)


स्पलिट्सविला सीजन 12 ची विजेती मायशा अय्यर (Miesha Iyer) 9 व्या क्रमांकावर आहे. (photo credit: instagram/@mieshaiyer)