Reel to Real राणा-अंजली आधी लग्नगाठ बांधलेले मराठी सेलिब्रेटी कपल
हार्दीक आणि अक्षया यांचा रील टू रिअल असा प्रवास सुरू झाला आहे. अशा प्रकारे अनेक मराठी कलाकारांनी आपली रील लाईफ रिअल लाईफमध्ये आणली आहे. कोण कोण आहेत ते कलाकार पाहा.
सगळ्यांचे लाडके राणा दा आणि अंजली बाई यांनी लग्नगाठ बांधली.
2/ 13
अक्षया आणि हार्दीक यांचा रील टू रिअल असा नवा प्रवास सुरू झाला आहे.
3/ 13
हार्दीक आणि अक्षया आधी असा रील टू रिअल प्रवास करणाऱ्या सेलिब्रेटी कपल्सविषयी जाणून घेऊया.
4/ 13
आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे. यांनी अनेक नाटक आणि सिनेमात बहिण भावाचे नवरा बायकोची भूमिका केली. त्यांनंतर दोघे एकमेकांचे रिअल लाइफ पार्टनर झाले.
5/ 13
अभिनेत्री श्रृती मराठे आणि तिचा नवरा अभिनेता गौरव घाटणेकर. कलाकार ते आता प्रोड्यूसर असा रिअल लाइफ प्रवास ते एकत्र करत आहेत.
6/ 13
लग्नाची बायको वेडिंगची वाईफ या मालिकेतील ही जोडी अभिनेता विजय आंदळणकर आणि अभिनेत्री रुपाली झंकार यांनी मालिकेत एकत्र काम केलं.त्यानंतर दोघांनी रिअल लाईफमध्ये लग्नगाठ बांधली.
7/ 13
विराजस आणि शिवानी यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2022मध्ये लग्न केलं.
8/ 13
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत सखी आणि सुव्रत यांनी एकत्र काम केलं होतं. पण त्याआधीच दोघे एकमेकांना डेट करत होते. मालिका संपल्यानंतर दोघांनी रिअल लाइफमध्ये लग्न केलं.
9/ 13
अभिनेता शंतनु मोघे आणि प्रिया मराठे यांनीही रील ते रिअल असा नवा प्रवास सुरू करत लग्नगाठ बांधली.
10/ 13
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी बॉलिवूड सिनेमात एकत्र काम केलं. त्यानंतर मराठमोळ्या पद्धतीनं हे रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये एकत्र आले.
11/ 13
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर दोघेही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी मागील वर्षी लग्न केलं.
12/ 13
अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता पियुश यांनी लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी रील लाईफमध्ये एकत्र काम केलं होती.
13/ 13
अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता संदेश कुलकर्णी हे रील लाईफमध्ये एकत्र काम करत होते. त्यांनंतर रिअल लाईफ कपल झाले. आताही ते रील लाईफ कपल म्हणून काम करत आहेत.