Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


वेळेत लग्न करा असं आपल्याला नेहमीच सांगितलं जातं. पण, बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चाळिशीनंतर लग्न केलं.
2/ 6


प्रिती झिंटा- प्रितीनेही वयाच्या ४१ व्या वर्षी लग्न केलं. प्रितीने इंग्लंडमधील व्यावसायिक जेन गुडइनफ याच्याशी लग्न केलं.
3/ 6


नीना गुप्ता- नीना आणि विव रिचर्ड्स यांच्या अफेअरची चर्चा अनेक वर्ष झाली. नीना यांना विव यांच्यापासून एक मुलगीही आहे. मात्र दोघांनी कधी लग्न केलं नाही. वयाच्या ४९ व्या वर्षी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.
4/ 6


सुहासिनी मुळे- टीव्ही जगतातलं हे फार मोठं नाव आहे. मालिकांसोबत त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुहासिनी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अतुल गुर्टू यांच्याशी लग्न केलं.
5/ 6


लीसा रे- लीसाने बॉलिवूडमध्ये फार कमी काम केलं. तिने वयाच्या ४१ व्या वर्षी जॅसन देहनी यांच्याशी लग्न केलं.