Home » photogallery » entertainment » HAPPY BIRTHDAY SONALI RAUT SUPERMODEL AND BIGG BOSS CONTESTANT UP SNEH

Birthday Special: 19 व्या वर्षी विजय मल्ल्याची कॅलेंडर गर्ल झाली होती मराठमोळी सोनाली राऊत

सोनालीने राऊतने (Sonali Raut) वयाच्या 19व्या वर्षीच किंगफिशरची (Kingfisher) कॅलेंडर गर्ल म्हणून सगळ्या जगात प्रसिद्धी मिळवली होती. सोनाली राऊत या मराठमोळ्या चेहऱ्याने फक्त मॉडेलिंगच (Modeling) नाहीत तर बॉलीवूडमध्ये (Bollywood) कामाची छाप सोडली आहे .

  • |