साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रुती सध्या शंतनु नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. परंतु फारच कमी लोकांनां माहिती आहे, की अभिनेत्री कधीकाळी समंथाचा एक्स हसबंड नागा चैतन्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती.