Home » photogallery » entertainment » HAPPY BIRTHDAY SHARMILA TAGORE THE FIRST BOLLYWOOD ACTRESS TO SHOOT IN A BIKINI SHARMILA TAGORE BOLD PHOTOS MHKB

HBD Sharmila Tagore: बिकिनी घालून शूट करणारी बॉलिवूडची पहिली अभिनेत्री, BOLD फोटो होते जबरदस्त चर्चेत

Happy Birthday Sharmila Tagore: बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टगोर यांनी आपल्या 'कश्मीर की कली' या चित्रपटातील भूमिकेनंतर, पुढील चित्रपटात थेट स्विमसूट घातला आणि त्या जबरदस्त चर्चेत आल्या. 1967 मध्ये प्रदर्शित झालेला 'अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस' मध्ये शर्मिला टागोर यांनी पहिल्यांदाच स्विमसूट घातला होता. अशाप्रकारे स्विमसूट घालणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या आहेत.

  • |