अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी.
|
1/ 9
अभिनेत्री ऋतुजा बागवेचा (Rutuja Bagwe) आज वाढदिवस. मराठीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऋतुजाची ओळख आहे. सोज्वळ भूमिका निभावून तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. पाहा तिचे ग्लॅमरस लुक्स.
2/ 9
ऋतुजाने आता ३३ पार केलं आहे. तिने स्वतःच याचा खुलासा सोशल मीडियावर केला.
3/ 9
ग्लॅमरस लुकमध्ये तिने स्वतःला शुभेच्छा दिल्या आहेत.
4/ 9
9 सप्टेंबर 1988ला ऋतुजाचा जन्म मुंबईत झाला होता. मुंबईतील पार्ले टिळक शाळेतून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
5/ 9
२००८ साली तिने सर्वात आधी या गोजीरवाण्या घरात या मालिकेत लहानसं पात्र साकारलं होतं.
6/ 9
स्वामिनी, मंगळसुत्र, तु माझा सांगाती अशा मालिकेंमध्ये ती झळकली.
7/ 9
पण २०१५ साली आलेल्या नांदा सौख्य भरे मालिकेने तिला ओळक मिळवून दिली. त्यात ती मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती.
8/ 9
यानंतर याच वर्षी निरोप घेतलेली मालिका चंद्र आहे साक्षीलाने देखील तिला प्रसिद्धी मिळवून दिली. पण काहीच महिण्यांत मालिकेने निरोप घेतला.
9/ 9
सोशल मीडियावर ऋतुजा फार सक्रिय असते. तिने अनेक नवनवीन ग्लॅमरस लुक्स पाहायला मिळतात.