मुनमुन सेनची मुलगी आहे इतकी सुंदर, MMS लिक झाल्यानं आली होती चर्चेत
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रिया सेन आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.
|
1/ 8
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रिया सेन आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. काही दिवसांपूर्वी ती हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.
2/ 8
रियानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. जे खूप व्हायरलही झाले. हॉटनेसच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकताना दिसते.
3/ 8
रिया सेन ही सुद्धा अभिनेत्री असून तिनं बॉलिवूडसह तमिळ आणि तेलुगू सिनेमात काम केलं आहे. पण तिच्या करियर पेक्षा ती इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत राहिली.
4/ 8
रिया सध्या सिनेमांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमसर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
5/ 8
रियानं आईच्या पावलावर पाउल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली मात्र तिला या ठिकाणी जम बसवता आला नाही. पण अभिनेता अश्मित पटेलसोबतचा MMS व्हायरल झाल्यानं रिया सेन खूप चर्चेत आली होती.
6/ 8
काही दिवसांपूर्वी शेअर केलेला रियाचा हा बिकिनी फोटो सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
7/ 8
रियानं तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1991 मध्ये विषकन्या या सिनेमातून बालकलाकार म्हणून केली होती.
8/ 8
रियानं 2017 ला शिवम तिवारीशी लग्न केलं. सध्या ती तिचं वैवाहिक जीवन एंजॉय करत आहे. मात्र वयाच्या 39 व्या वर्षीही तिचा फिटनेस कायम आहे.