Birthday Special; कधी पिलो तर कधी पेपर ड्रेसमुळे पायल राजपूतच्या बोल्ड अवताराची चर्चा
Happy Birthday Payal Rajput: अभिनेत्री पायल राजपूतचा (Payal Rajput) आज Birthday आहे. 10 वर्षांपूर्वी सपनों से भरे नयना (Sapno Se Bhare Nayana) या सिरीयल मधून पायल छोट्या पडद्यावर झळकली होती.


छोट्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात पाहिलं पाऊल ठेवणाऱ्या पायलने आपला पहिला Debut सपनों से भेरे नैना या मालिकेतून केला होता.


यानंतर पायल गुस्ताख दिल (Gustakh Dil), आखिर बहू भी तो बेटी है (Akhir Bahu Bhi Toh Beti Hai), ये है आशकी (Yeh Hai Aashqui), महाकुंभ: एक रहस्य (Mahakumbh: Ek Rahasya) सारख्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसून आली .


2017 मध्ये पायल पंजाबी सिनेमातून (Punjabi Cinema) मोठ्या पडद्यावर झळकली असून त्यासाठी तिला पंजाबीमधील फिल्मफेअर Debut अवॉर्डही (Filmfare Award) मिळाला होता.


त्याचवर्षी पायलने टॉलिवूडच्या (Tollywood) आर एक्स 100 या सिनेमात Debut केला. या सिनेमातील तिची भूमिका चांगलीच गाजली.


पायलचे ग्लॅमरस फोटोज् तिच्या सोशल मीडिया (Social Media) पेजवर बघायला मिळतातय तसेच ती कायम तिच्या बोल्ड ड्रेससिंगसाठी चर्चेत असते.


काही दिवसापूर्वी पायलने वर्तमानपत्र तसेच Pillow घालून केलेला फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेंडिंग होता.


पायल नेहमीच वेगवेगळ्या लूक्समध्ये चाहत्यांसमोर येते. तिच्या लूक्समध्ये नेहमीच काहीतरी वेगळेपणा असतो.