Home » photogallery » entertainment » HAPPY BIRTHDAY KARISHMA KAPOOR ACTRESS CELEBRATE HER 48 TH BIRTHDAY TODAY SEE HER NET WORTH MHAD

Karishma Kapoor Birthday: महागड्या गाड्यांची शौकीन आहे करिश्मा; चित्रपटांपासून दूर असूनही कमावते कोट्यावधी रुपये

Happy Birthday Karishma Kapoor: 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूरला ओळखलं जातं. या अभिनेत्रीने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज ही अभिनेत्री आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • |