HBD: 'झांसी की रानी' फेम क्रतिका सेंगर अशी झाली छोट्या पडद्याची क्वीन; पाहा अभिनेत्रीचा प्रवास
'क्योकी सास भी कभी बहू थी' ते 'छोटी सरदारनी' अशा लोकप्रिय मालिकांत झळकेली अभिनेत्री क्रतिका सेंगर छोट्या पडद्याची क्वीन बनली होती.
|
1/ 10
'क्योकी सास भी कभी बहू थी' ते 'छोटी सरदारनी' अशा लोकप्रिय मालिकांत झळकेली अभिनेत्री क्रतिका सेंगर छोट्या पडद्याची क्वीन बनली होती. क्रतिकाचा आज वाढदिवस पाहा तिच्याविषयी काही खास गोष्टी.
2/ 10
क्रतिकाचा जन्म ३ जुलै १९८६ला कानपूर, उत्तर प्रदेशात झाला होता. दिल्लीतून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
3/ 10
मीडिया क्षेत्रात काम करण्यासाठी क्रतिका दिल्लीहून मुंबईला आली. एका जाहीरात एजन्सीत ती काम करत होती.
4/ 10
पण हळू हळू तिचा कल अभिनयाकडे जात होता. ऑडीशन्सनंतर तिला एकता कपूरच्या 'क्योकी सास भी बहू थी', 'कसौटी जिंदगी की' या मालिकांत लहाण रोल मिळाले.
5/ 10
पण लहान रोल ही तिने फारच चांगले साकारले होते. त्यानंतर क्रतिकाला आणखी एक एकता कपूकरची मालिका मिळाली.
6/ 10
क्रतिकाला हळूहळू प्रसिद्धी मिळत होती. २००९ साली तिला झांसी की रानी या प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यातून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.
7/ 10
त्यानंतर ती पुनर्विवाह या सुपरहिट मालिकेत ती दिसली होती.
8/ 10
२०१४ साली तिने निकीतीन धीर य़ाच्याशी विवाह केला होता. ते एक हॅपी कपल आहेत.
9/ 10
त्यानंतर ती सर्विस वाली बहू, कसम तेरे प्यार की या हीट मालिकांमध्ये दिसली.
10/ 10
नुकतीच ती 'छोटी सरदारनी' या मालिकेतही कॅमियोमध्ये दिसली होती.