पुढे 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई'च्या सेटवर कंगना अजय देवगनच्या प्रेमात पडली होती. या दोघांचं अफेयर सुरु असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. असं म्हटलं जातं की, कंगना अजयच्या प्रेमात वेडी झाली होती. परंतु अजय काजोलला कोणत्याही परिस्थिती सोडायला तयार नव्हता. त्यामुळे हे नातं संपुष्ठात आलं.