धडक हा सुपरहिट मराठी चित्रपट सैराटचा हिंदी रिमेक होता. अन् सैराटप्रमाणेच हा चित्रपट देखील प्रचंड गाजला. (Photo: Janhvi Kapoor/Instagram)
7/ 11
धडकनंतर तिनं घोस्ट स्टोरीज’, ‘अंग्रेजी मिडियम’, ‘गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल’ या चित्रपटांमध्ये काम केलं. (Photo: Janhvi Kapoor/Instagram)
8/ 11
तिला दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूच्या चित्रपटात देखील काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु तिनं वयाच्या अंतरामुळं महेशबाबूला नकार दिला. (Photo: Janhvi Kapoor/Instagram)
9/ 11
येत्या काळात जान्हवी ‘रुही’ या चित्रपटात झळकणार आहे. (Photo: Janhvi Kapoor/Instagram)
10/ 11
या चित्रपटातील नदियो पार हे आयटम साँग सध्या प्रचंड चर्चेत आहे. (Photo: Janhvi Kapoor/Instagram)
11/ 11
या चित्रपटातील नदियो पार हे आयटम साँग सध्या प्रचंड चर्चेत आहे. (Photo: Janhvi Kapoor/Instagram)