जॅकलीन फर्नांडिस 2006 मध्ये मिस श्रीलंका यूनिवर्स किताब जिंकली. आणि त्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली. याच नंतर तिने अभिनयाचंही शिक्षण घेतलं. सन 2009 मध्ये एका मॉडेलिंग असाइंटमेंटसाठी ती भारतात आली होती. त्यावेळी तिने ‘अलादीन’ चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि तिची निवड देखील झाली. याच चित्रपचातून तिने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती.