Happy Birthday Gulzar: गुलजार साहेबांच्या त्या 10 नज्म ज्यांनी 'जिंदगी गुलजार है'चा दिला विश्वास
ज्या गीतकारा-लेखक-कवीने प्रत्येक वयोगटातील लोकांना आपलेसे केले, ज्याने विरह आणि प्रेम दोन्ही तितक्यात उत्कटतेने मांडले, ज्याची एखादी रचना पाहण्यासाठी लोकांनी तिकिटबारीवर गर्दी केली त्या गुलजार साहेबांचा आज 84वा वाढदिवस.
|
1/ 11
बॉलिवूडमधील (Bollywood) एक अशी व्यक्ती ज्यांच्यात एक दिग्दर्शक, गीतकार, लेखक, नज्म आणि गजल एकत्रित दिसतील त्यांना गुलजार (Gulzar) म्हणतात. शब्दांच्या जादूगाराचा आज वाढदिवस.
2/ 11
त्यांनी लिहिलेल्या नज्म लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच मनात कोरल्या गेल्या आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच काही लिहिले आणि अजरामर झालेल्या नज्म आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्रत्येक नज्ममध्ये प्रेम आणि आयुष्याचा भावार्थ लपलेला आहे.
3/ 11
उड़ के जाते हुए पंछी ने बस इतना ही देखा देर तक हाथ हिलाती रही वह शाख़ फ़िज़ा में अलविदा कहने को? या पास बुलाने के लिए?
4/ 11
आइना देख कर तसल्ली हुई, हमको इस घर में जानता है कोई
5/ 11
हम ने देखी है इन आंखों की महकती खुशबू, हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम ना दो, सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
6/ 11
सुनो.... जरा रास्ता तो बताना, मोहब्बत के सफर से वापसी है मेरी
7/ 11
एक बार वक्त से, लम्हा गिरा कही, वहा दास्तां मिली, लम्हा कही नहीं, थोड़ा सा हंसा के, थोड़ा सा रुला के, पल ये भी जानेवाला है
8/ 11
क्या पता कब कहाँ मारेगी? बस कि मैं जिंदगी से डरता हूँ, मौत का क्या है, एक बार मारेगी
9/ 11
हमने सपना देखा है कोई अपना देखा है, जब रात का घूंघट उतरेगा और दिन की डोली गुजरेगी, तब सपना पूरा होगा, थोड़ा है थोड़े की जरूरत है, जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है
10/ 11
कहीं किसी रोज यूं भी होता, हमारी हालत तुम्हारी होती, जो रात हमने गुजारी मरके, वो रात तुमने गुजारी होती
11/ 11
वो यार है जो खुशबू की तरह, वो जिंदगी जुबां उर्दू की तरह, वो जिसकी जुबां उर्दू की तरह, मेरी शाम रात, मेरी कायनात, वो यार मेरा सईंया-सईंया