बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश आणि जेनेलिया नेहमीच चर्चेत राहतात. त्याचप्रमाणे त्यांची लव्हस्टोरीही नेहमी चर्चेत राहीली आहे. या गोड जोडीची प्रेमकहानी कशी सुरू झाली होती माहीत आहे का? जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त वाचा त्यांची प्रेमकहानी.