अभिनयाशिवाय धनुष (Dhanush) त्याच्या लव्हस्टोरी मुळेही नेहमीच चर्चेत राहतो. पाहा कशी होती धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्याची लव्हस्टोरी.
2/ 8
धनुषने (Dhanush) साउथ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) सोबत विवाह केला होता.
3/ 8
दोघांची भेट एका फिल्मी समारंभात झाली होती. . धनुष चित्रपट ‘काढाल कोंडे’ पाहायला गेला होता. तिथे त्याची भेट रजनीकांत यांच्या दोन्ही मुलींशी झाली होती. ऐश्वर्या आणि सौंदर्या.
4/ 8
इथेच धनुष ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. तर ही गोष्ट दोन्ही बाजूंनी सुरू झाली होती. त्यांनतर धनुष आणि ऐश्वर्याच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
5/ 8
त्यावेळी धनुश त्याच्या चित्रपटांमुळे फारच चर्चेत होता. तेव्हा तो ऐश्वर्याला डेट करत असल्याचं लगेत समोर आलं होतं. ऐश्वर्या मात्र लाइमलाईटपासून नेहमीच दूर राहीली, ती एक दिग्दर्शक आहे.
6/ 8
धनुष आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी धनुष केवळ २१ तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती.
7/ 8
धनुष आणि ऐश्वर्याचं 18 नोव्हेंबर 2004 ला लग्न झालं. त्यांना लिंगा आणि यात्रा राजा ही दोन मुलही आहेत.
8/ 8
धनुष लवकरच आनंद एल राय यांचा चित्रपट 'अतरंगी रे'मध्य दिसणार आहे. चित्रपटात तो अक्षय कुमार आणि सारा अली खानसोबत दिसणार आहे.