बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा याचा आज वाढदिवस असून तो वयाच्या 36 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले असून मागील काही वर्षांपासून तो खूप पॉप्युलर झाला आहे. या दोन ते तीन वर्षात त्याने केलेले सर्व सिनेमे यशस्वी ठरलेले असून आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्यांबरोबर त्याचे नाव घेतले जाते. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुमच्यासाठी त्याचे काही जबरदस्त फोटो आणले आहेत.